बऱ्याच दिवसांपासून Google Chrome साठी dark mode Available आहे, परंतु तो enable करण्यासाठी कोणतेही साधे बटण किंवा चेकबॉक्स नाही. प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टमसाठी Chrome चा dark mode वेगवेगळ्या प्रकारे enable करावा लागतो.

Google Chrome साठी dark mode वापरण्यासाठी अनेक कारणे आहेत. सर्वात मोठे कारण म्हणजे बॅटरी लाइफ. आपल्या फोनची/लॅपटॉपची स्क्रीन बरीच battery वापरते. white स्क्रीनपेक्षा dark म्हणजे black स्क्रीन मध्ये कमी battery use होते. dark mode दिसायलाही छान वाटतो. आपल्याला जर google chrome चा dark mode use करायचा असेल तर आपणास यामध्ये Windows आणि macOS मध्ये google chrome चा dark mode कसा enable करावा, हे सांगितले आहे.

Windows 10 मध्ये Google Chrome चा dark mode कसा enable करायचा?
chrome ओपन करून Settings मध्ये जा. त्यानंतर Personalization वर क्लिक करा. नंतर colors वर क्लिक करा. नंतर ‘Choose your default app mode’ वर क्लिक करून Dark Select करा.

Mac मध्ये Google Chrome चा dark mode कसा enable करायचा?
chrome ओपन करून System Preferences ओपन करा, General वर क्लिक करा. त्यानंतर Appearance सिलेक्ट करा. या ठिकाणी dark हे option सिलेक्ट करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here