व्हॉट्सअ‍ॅप हे आता फक्त Massages पाठवण्याइतकेच मर्यादित नाही, व्हॉट्सअ‍ॅप status, display pictures यासारख्या अनेक नवीन वैशिष्ट्यांमुळे ते आणखी लोकप्रिय ठरत आहे. इंस्टाग्राम stories, फेसबुक stories सोबत आता व्हाट्सएप्प status देखील ट्रेंडमध्ये आहे. परंतु एखाद्याच्या व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटसवर खरोखर एखादा मजेशीर व्हिडिओ किंवा एखादे उत्तम चित्र दिसल्यास ते download होऊ शकते काय? हो, नक्कीच. त्याकरिता पुढील steps follow करा.

1 : Google Files हे application आपल्या मोबाइलला मध्ये install करा.
2 : app open करून top left corner मधील menu icon वर क्लिक करा.
3 : Settings मध्ये जा आणि “show hidden files” वर टिक करा.
4 : त्यानंतर file manager open करा.
5 : Internal storage> WhatsApp> Media> Statuses
6 : येथे तुम्हाला तुम्ही पाहिलेले सर्व whatsapp status दिसतील. जे status तुम्हाला save करायचे असेल त्यावर long press करून तुम्हाला हव्या त्या फोल्डरमध्ये save करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here