१. सर्वात आधी play store मधून आपल्याला पाहिजे ते sticker App install करा.

२. त्यानंतर ते Sticker App Open करा.

३. आपल्याला पाहिजे ते sticker Packs add to whatsapp करा.

४. त्यानंतर whatsapp open करा.

५. त्यानंतर emoji icon वर क्लिक करून. खालील स्टिकर icon वर क्लिक करा. आणि आपल्याला हवे ते स्टिकर्स आपल्या मित्रांना पाठवा. अधिक माहितीसाठी सोबतचे छायाचित्र पहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here