जेव्हा कोणीतरी आपल्याला एखाद्या व्हॉट्अ‍ॅप ग्रुपमध्ये add करते. आपल्याला त्या व्यक्तीची माहितीही नसते. त्या ग्रुपमुळे मोबाईल नंबरची सुद्धा Privacy राहत नाही. नको ते messages येत राहतात. ग्रुपमधून बाहेर पडणेही योग्य वाटत नाही. अशा अचडणी ज्यांना उद्भवतात. त्यांच्यासाठी चांगली न्युज आहे. आता आपण निवडू शकतो की, कोण आपल्याला ग्रुपमध्ये अ‍ॅड करु शकेल आणि कोण नाही. त्यासाठी तुम्हाला पुढील काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

Step 1: WhatsApp ओपन करा आणि top left corner मधील three dots वर क्लिक करा.

Step 2: Settings > Account > Privacy > Groups

Step 3: येथे तुम्हाला तीन options दिसतील – Everyone, My contacts, Nobody

Step 4: ‘Everyone’ हे option select असेल तर तुम्हाला कोणीही group मध्ये add करू शकतो. तुम्ही फक्त तुमच्या contact करीतच allow करू शकता किंवा कुणीही group मध्ये add करायला नको असेल. तर तेही Nobody हे option तुम्हाला उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here