आपला स्मार्टफोन अ‍ॅन्ड्रॉईड 5.0 पेक्षा पुढील व्हर्जनचा असेल तर बहुतेक फोनमध्ये Add New User हा Option असतोच. त्या फोनमध्ये आपल्याला सेंटींगमध्ये जाऊन एक नविन युजर अ‍ॅड करावा लागेल आणि बनविलेले नविन युजर अकाऊंट ओपन करुन त्यामध्ये पुन्हा WhatsApp इन्स्टॉल करावे लागेल. यामध्ये आपण आपल्या दुसर्‍या नंबरचे व्हॉट्अप Use करु शकता.

आपल्या स्मार्टफोनमध्ये Add New User हा Option नसेल तर आपण प्ले स्टोअरववरुन Parallel Space हे अ‍ॅप्लीकेशन डाऊनलोड करा. हे अ‍ॅप ओपन करुन आपण नविन डुप्लीकेट व्हॉट्सअ‍ॅप तयार करु शकता. होमस्क्रिनला त्या व्हॉट्अ‍ॅपचा शॉर्टकटसुद्धा अ‍ॅड करु शकता. यामध्ये आपला दुसरा नंबर add करु शकता. या app द्वारे आपण इतर कुठल्याही app चे 2 accounts वापरू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here