1. आधी आपल्या मोबाईलमध्ये whatsapp ओपन करा.
  2. कोणत्याही browser मध्ये web.whatsapp.com हा address type करा.
  3. ओपन झाल्यावर तुम्हाला right side ला एक QR CODE दिसेल.
  4. आपल्या मोबाईलवर whatsapp च्या chat screenvar जा. right top वरील 3 dots वर क्लिक करा.
  5. त्यानंतर whatsapp web वर क्लिक करा आणि browser मधील code आपल्या मोबाइल वरून scan करा.

आता आपण आपले whatsapp pc वरून use करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here